Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

स्टडी सेंटरमध्ये |एका तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू |बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये तणाव वाढला

 


स्टडी सेंटरमध्ये |एका तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू |बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये तणाव वाढला


पुणे येथे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी देशभरातील तरुण-तरुणी पुण्याची वाट धरतात. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास रात्रंदिवस अखंड 18 तास काम करून तरुण अधिकारी होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र,त्यात सर्वच जण यशस्वी होत नाहीत. त्यामुळे तरुणांमध्ये तणाव वाढला आहे. 

पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील वडगाव शेरी येथील स्टडी सेंटरमध्ये शिकत असताना एका तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पूजा वसंत राठोड (वय 25) या विद्यार्थिनीचे नाव पूजा असून ती सोलापूरची रहिवासी असून तिने संगमेश्वर येथे बीएससीपर्यंत शिक्षण घेतले आहे. 


पूजा पुण्यातील टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेसमध्ये काम करत होती. नोकरी करत असतानाच ती स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. पूजाची धाकटी बहीणही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या