संतश्रेष्ठ श्रीगुरूलिंग स्वामी महाराज यांचा परळीत पालखी सोहळा...
परळी, गुरुराज माऊली, संतश्रेष्ठ श्रीगुरुलिंग स्वामी महाराज की जय असा जयघोष करीत श्री गुरुलिंग स्वामी यांची सवाद्य पालखी मिरवणूक वीरशैव समाजाच्या वतीने शहराच्या विविध मार्गावरून काढण्यात आली, भक्तांनी ठिकठिकाणी पालखीचे दर्शन घेतले,अखंड शिवनाम सप्ताहास येथे दि 30 आगस्ट पासून प्रारंभ झाला होता,आज मंगळवार रोजी पालखी मिरवणुकीने सप्ताह कार्यक्रमाची सांगता झाली..
*हो आताही थेट live.. महाराष्ट्राची हास्य जत्रा...परळीत
*आपला@पेपर*
*हेडलाईन्स न्यूज*
*अधिक बातम्या वाचण्यासाठी...*
*join WhatsApp group:* *https://chat.whatsapp.com/HY3ddB1QsDx9xtbJEs39Um*
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*


Social Plugin