Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

नाथ प्रतिष्ठाणच्या वैद्यनाथ गणेशोत्सवात वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विश्वस्तच्यां हस्ते श्रींची आरती...

 

हेही बातमी वाचा... खरंच तुम्ही परळीकर भाग्यवान आहात |अजय अतुल यांनी व्यक्त केल्या भावना काय म्हणाले ते..👇👇👇https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_4.html*


नाथ प्रतिष्ठाणच्या वैद्यनाथ गणेशोत्सवात वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विश्वस्तच्यां हस्ते श्रींची आरती...


नाथ प्रतिष्ठान परळी आयोजित.श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव

आज दि 6 मंगळवार रोजी श्री गणेशाची आरती श्रीवैद्यनाथ ज्योतिर्लिंग सचिव राजेश देशमुख, विश्वस्त प्रा.प्रदीपसर देशमुख, विश्वस्त प्रा.बाबासाहेब देशमुख, विश्वस्त नंदकिशोर जाजू यांच्या हस्ते करण्यात आली.

तसेच यावेळी नाथ प्रतिष्ठानच्यावतीने प्रसिध्द अभिनेत्री ईशा देओल, मानसी नाईक यांचा सहभाग आसलेला लावण्य जल्लोष या सांस्कृतिक कार्यक्रमाचे श्रीफळ वाढवून उदघाटन करण्यात आले. वैद्यनाथ देवल कमिटी ट्रस्टचे विश्वस्त,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड.गोविंदराव फड यांच्यासह परळी नगर परिषदचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

*थेट...live लालबागच्या राजाचे थेट दर्शन .*. 

👇👇👇👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com/2022/09/live-4.html* *ब्रेकिंग न्यूज साठी*

👇👇👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या