Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक घटना बचाव पथकातील पाण्यात बेपत्ता जवान बचाव कार्यादरम्यान झाला शहीद

 




धक्कादायक घटना बचाव पथकातील जवानचा मृतदेह सापडला

माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वा दरम्यान घडली होती.

यासदरील घटनेची माहिती मिळताच बीड व परळी येथील आपत्कालीन पथकातील कर्मचारी व सर्व टीमने तळ्यात मृतदेहाचा दोन दिवस झाले शोध घेत असताना आज बचाव कार्यात मदत करणाऱ्या पथकातील दोन जवान शोध घेत असताना खोल पाण्यात उतरले होते

परंतु यामध्ये एक धक्कादायक व खळबळ जनक घटना अशी घडली आहे की या पथकातील दोघेजण पाण्यात अडकल्याने त्यापैकी एक जण मृतदेह सापडला आहे  तर एकाला शोधून येथील हॉस्पिटलात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पाण्यात बेपत्ता झालेल्या एनडीआरएफच्या जवानांना शोधण्याची मोहीम सुरू होती येथील स्थानिक मच्छीमार महिलांनी गळ टाकून या एनडीआरएफ जवानांच्या मृतदेह  त्शोधून काढला आहे.  कोल्हापूर येथील राजू प्रकाश मोरे या जवानाला बचाव कार्यादरम्यान पाण्यात असलेल्या जाळ्यामध्ये अडकून सदरील जवान शहीद झाला आहे


तर कोल्हापूर येथील एनडीआरएफ पथकातील राजू मोरे यांचा बचाव करत असताना गॅस सिलेंडर वर आल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात यश आले नाही राजू मोरे यांचा जवळपास 45 मिनिटानंतर शोध लागलेला नाही तर पंधरा मिनिटानंतर काटकर शुभम या जवानाला बीड व परळीच्या पथकाने वर काढून त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.


दरम्यान डॉक्टर दत्ता फपाळ यांचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर बीड परळी व आपत्कालीन व्यवस्था समिती  प्रयत्न करीत आहेत परंतु या थरारक घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या