Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

हा गर्दीतील चेहरा तुम्ही ओळखता का...हो या मागची काय आहे बातमी वाचा

 



हा गर्दीतील चेहरा तुम्ही ओळखता का...हो या मागची काय आहे बातमी वाचा

सामान्यांतील असामान्य खासदार पुत्र ना लाखो-कोट्यावधीची ऑडी, इंडेव्हर,फॉर्च्युनर,ना गाड्याचा ताफा,ना हेलिकॉप्टर ने प्रवास

प्रसिध्दीकरिता ऊसाची मोळी  डोक्यावर घेणारा , हातात झाडू घेऊन किंवा डोक्यावर टोपी घालून व हातात इम्पोर्टेड कॅमेरा घेऊन... फोटोसेशन पुरते नाही तर कष्टकरी ऊसतोड कामगारांना, महिलांनावर होणारे अन्याय व त्यांच्या समस्या जगासमोर मांडण्यासाठी धडपडणारा हा गर्दीतील चेहरा म्हणजे परळी तालुक्यातील मोहा येथील सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट अजय बुरांडे हे नाव नेहमीच गर्वाने घेतलं जातं...


.. हे सध्या परळी पुणे येथे जात असताना एका रेल्वे प्रवाशाने टिपलेले चित्र व दिलेली प्रतिक्रिया आहे.

 

पुणे येथील ऊसतोड कामगार मोर्चाला महिलांना गाडीने जाणं परवडत नाही, म्हणून त्यांनी  रेल्वेने प्रवास करत आणि त्यांच्यासोबत शेतकऱ्यांचे - कष्टकऱ्यांचे नेते कॉ.अजय बुरांडे कशीतरी महिलांना बसण्यासाठी जागा मिळवून देऊन स्वतः रात्रभर त्याच्यासाठी उभं राहून प्रवास करणारे व्यक्तिमत्त्व...

गर्दीतही तेवढेच ओळखले जाणारे व्यक्तिमत्व म्हटले जाते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या