Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड जिल्ह्यात व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे पोलिस महिलेचा छळ पोलिसातच गुन्हा दाखल

 


बीड जिल्ह्यात
व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे पोलिस महिलेचा छळ पोलिसातच गुन्हा दाखल


बीड जिल्ह्यात ही घटना 10 सप्टेंबर रोजी माजलगाव येथे घडली.हरिश्चंद्र खताळ आणि हरिश्चंद्र खताळ असे निलंबित अधिकाऱ्याचे नाव असून पीडित महिला एकाच ग्रामीण ठाण्यात कार्यरत आहे. 2021 ते 27 ऑगस्ट 2022 पर्यंत हरिश्चंद्र खताळ याने व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे महिलेचा छळ केला.


दि 8सप्टेंबर रोजी रात्री घरी येऊन माझी इच्छा पूर्ण कर,अन्यथा फाशी देईन,अशी धमकी दिली.त्यानंतर त्यांची पोलीस पत्नी शिवकन्या निंगुळे यांनी पैसे घेऊन प्रकरण मिटव तुझ्यावर नाही तर तुझ्या नातेवाईकांवर 306 नुसार गुन्हा दाखल करून तुझी बदनामी करीन आणि तुला तोंड दाखवायला जागा सोडणार नाही, अशी धमकी दिल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेल्या घटनेची नोंद आहे. 


पीडित महिला गैरवर्तन करणार्‍यास महिलेच्या तक्रारीवरून पो.पो.हरिश्चंद्र खताळ व पो.कॉ.शिवकन्या निंगुळे या दाम्पत्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.दि13 रोजी सदरील पोलिसाला निलंबित केल्याचा आदेश काढल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या