Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

खरंच तुम्ही परळीकर भाग्यवान आहात |अजय अतुल यांनी व्यक्त केल्या भावना काय म्हणाले ते..

 *आताही..थेट live अजय अतुल यांचा नाथ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सवातील कार्यक्रम पाहू शकता कसे...तर*👇👇👇👇👇

 https://aplaepaper.blogspot.com/2022/08/live.html

ऑल लेटेस्ट न्यूज संतोष बारटक्के






खरंच तुम्ही परळीकर भाग्यवान आहात |अजय अतुल यांनी व्यक्त केल्या भावना काय म्हणाले ते...

अजय अतुल यांनी धनंजय मुंडे यांच्यासमवेत घेतले प्रभू वैद्यनाथाचे घेतले दर्शन...

परळीत येऊन अंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम गायक-संगीतकार अजय-अतुल यांनी आज रोजी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले. 

परळी येथे धनंजय मुंडे यांच्या निमंत्रणानुसार नाथ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या गणेश उत्सवातील कार्यक्रमानिमित्त ते आले होते.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने वैजनाथ मंदिर चे ट्रस्ट अध्यक्ष राजेश्वरराव देशमुख यांनी उभयतांना प्रभू वैद्यनाथांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले

यावेळी बोलताना ख्यातमान गायक अजय अतुल यांनी आपल्या मनातील भाव व्यक्त करताना असे म्हटले की खरंच तुम्ही परळीकर भाग्यवान आहात कारण दररोज तुम्ही वैजनाथ बाबाचे दर्शन घेऊ शकता..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या