Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI |हेलीकॅप्टर प्रवासाचा आनंद |परळीत पुन्हा एकदा|जॉय राईड 5999 रुपयांत मिळवा

 


हेलीकॅप्टर प्रवासाचा आनंद |परळीत पुन्हा एकदा|जॉय राईड 5999 रुपयांत मिळवा


परळी नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने परळी शहरात दि.25 ते 27 सप्टेंबर या कालावधीत हेलीकॅप्टर जॉय राईडचे आयोजन करण्यात आले असून 5999 रुपयांत परळी शहरावरुन एक हेलीकॅप्टर राईड उपलब्ध करुन देण्यात आले आहे.


 जानेवारी 2022 मध्ये परळीकर नागरिकांनी या जॉय राईडला मोठा प्रतिसाद दिला होता. यादरम्यान ज्यांना हेलीकॅप्टरमधून प्रवास करण्याची संधी वेळेअभावी उपलब्ध होऊ शकली नाही अशा सर्वांसाठी पुन्हा एकदा आम्ही हेलीकॅप्टर जॉय राईड आयोजित करीत असल्याचे मुख्य संयोजक चंदुलाल बियाणी यांनी सांगीतले.



दि. 25 ते 27 सप्टेंबर या कालावधीत परळी शहरात पुन्हा एकदा हौशी नागरिकांसाठी हेलीकॅप्टर जॉय राईड आयोजित करण्यात आली आहे. रु. 5999/- मध्ये प्रती व्यक्तीला एक राईड मिळणार आहे. 

राजस्थानी मल्टीस्टेट बंपर ऑफर

राजस्थानी मल्टीस्टेटच्या 5 लाख रुपये 36 महिन्याच्या  ठेवीसाठी गुंतवणूक असलेल्या पहिल्या 100 ग्राहकांना हेलीकॅप्टर राईड विनामुल्य दिली जाणार आहे.


राजस्थानी पोदार लर्न स्कुलच्या मैदानावर हेलीकॅप्टर राईडसाठी हेलीपॅड तयार करण्यात आले असून येथूनच उड्डाण केले जाणार आहे. 


दि.25 ते 27 सप्टेंबर या कालावधीत दररोज सकाळी 10 वाजल्यापासून हेलीकॅप्टर राईडला सुरुवात होणार आहे.

अधिक माहिती व तिकीट बुकींगसाठी 

अनंत भाग्यवंत- 9130072189, ओमप्रकाश बुरांडे-9421441147, 

राधेशाम झंवर-7420881008, प्रशांत प्र.जोशी-9822629833 येथे संपर्क साधावा. 

*हेही वाचा..परळीत हेलीकॅप्टरने होणार पुष्पवृष्टी.. 'या' भव्य दिव्य शोभायात्रेवर....*👇👇👇👇👇? *https://aplaepaper.blogspot.com/2022/09/blog-post_80.html*

दरम्यान, परळी शहर व परिसरातील नागरिकांनी या पुर्वीच्या हेलीकॅप्टर जॉय राईडला अभुतपुर्व असा प्रतिसाद दिला असून नव्याने प्रवास करण्याचा आग्रह झाल्याने पुन्हा एकदा जॉय राईड आयोजित करण्यात आली आहे. इच्छुकांनी त्वरित बुकींग करावी.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या