Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तब्बल 50 कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी उत्पन्न |बेनामी व्यवहार उघड



तब्बल 50 कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी उत्पन्न |
100कोटींपेक्षा जास्त बेनामी व्यवहार उघड..

आज दि9 रोजी सगळे गणपती विसर्जनात मग नसताना आयकर विभागाने  मात्र आपले काम चोख बजावले 5 कोटींचा मुद्देमालही जप्त केला आहे. सोलापूर,उस्मानाबाद,कोल्हापूर आणि नाशिक याजिल्ह्यात आयकर विभागाने सर्च ऑपरेशन केलं.याकारवाईत तब्बल 50 कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी उत्पन्न आणि 100कोटींपेक्षा जास्त बेनामी व्यवहार उघड झाला आहे. 


     तसेच आयकर विभागाने 5 कोटींचा मुद्देमालही जप्त केला आहे.उत्पादन,रस्ते,बांधकाम, आरोग्यसेवा,वैद्यकीय महाविद्यालय यासह वाळू उत्खनन,साखर उत्पादन यात गुंतवणूक असलेल्या 2बड्या समूहांना दणका बसला आहे.यावेळी झालेल्या कारवाईत करचोरीच्या अनेक पद्धती उघड झाल्या आहेत...तसेच करोडोंची बेहिशोबी रोख रक्कम जप्त करण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या