Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

झुरळेगोपीनाथ नावाने सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र परळीत श्रीकृष्ण मंदिर

 

1


झुरळेगोपीनाथ नावाने सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र परळीत श्रीकृष्ण मंदिर


2

 परळी वैजनाथ बाराज्योर्तिलिंगा पैकी एक वैद्यनाथ आहे.येथे हिंदू धर्माचे प्राचीन पाच संप्रदाय परंपरेने आहेत आणि देव देवतेचा परिवार जणु माहेरघर असलेले पवित्र आणि पावन स्थान परळी होय.येथे १वैष्णव २शैव३शाक्त ४स्मार्त ५वैदिक संप्रदाय परंपरा आजतागायत जतन केलेले तीर्थक्षेत्र होय...


प्राचीन काळापासून वैष्णवपीठ म्हणून येथे मूर्तीमंत गोपीनाथ वास्तव्यास आहेत.श्रीनारायणाने शतवैखानस ब्राम्हणांना परळी क्षेत्रातच राहा असा आदेश दिला असता तेव्हा शतवैखानसांनीही नारायणास विनंती केली की तुम्ही पण येथेच असावे.


मग नारायणानाने मोहिनीरुप टाकून देऊन श्रीकृष्ण गोपाळ अवतार श्रीगोपीनाथ रुपाने वस्ती केली. अतिशय लावण्यमयी मूर्ती श्रीगोपीनाथाची येथे झुरळेगोपीनाथ नावाने सुप्रसिद्ध आहे.याशिवाय अंबेवेस मधील श्रीविठ्ठलमंदिर तसेच गणेशपार भागातील श्रीगोराराम,सावळाराम मंदिरे आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या