Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राज्यपालांचे अप्पर सचिव अग्रवाल यांनी ना.तहसीलदार रुपनर यांचा केला गौरव

राज्यपालांचे अप्पर सचिव रविमोहन अग्रवाल यांची प्रा. कुरुडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट




परळी येथे महाराष्ट् राज्याच्या  राज्यपालांचे अप्पर सचिव तथा उत्तराखंडाचे माजी मंत्री रविमोहन अग्रवाल यांनी प्रा. डी.के कुरुडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून निवड झालेले बी.एल. रुपनर यांचा यावेळी शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.


मा.राविमोहन अग्रवाल हे वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी खाजगी दौऱ्यावर आले होते. त्यांनी कुरुडे यांच्या निवासस्थानी भेट दिली असता कुरुडे परिवाराने त्यांचे स्वागत केले. 


यावेळी डॉ हरिश्चंद्र वंगे,श्फुलारी, सुर्वेश्वर मंदिरचे संतोष पंचाक्षरी, नवकिरण नशामुक्ती संस्थेचे बाबासाहेब जोगदंड, नायब तहसीलदार बी.एल. रुपनर, सहाय्यक पोलीस निरीक्षक  नारायण गित्ते, तलाठी विष्णू गित्ते, एस पी ऑफिसचे फौजदार वझुरकर, पत्रकार भगवान साकसमुद्रे, संतोष शिंदे, आकाश भन्साळी, अनिल लाहोटी, माणिक जोगदंड,नवनाथ जाधव, बेदरकर, आळशे ,संदीप सावजी, दीपक बोडके व इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या