Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI BEED | परळी जवळ टोकवाडी परिसरात अपघात तपास सुरू

 परळी जवळ टोकवाडी परिसरात अपघात .....


PARLI-BEED,




परळी तालुक्यातील टोकवाडी येथे महामार्गावर दत्त मंदिर लगत असलेल्या रस्त्यावर एक जणांचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे याबाबत घटनास्थळी पोलीस पोहोचली असून पंचनामा अधिक तपास पोलीस करीत आहेत...


परळी टोकवाडी परिसरात अपघात 

परळी जवळ टोकवाडी येथील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने घाटनांदुर येथील रहिवासी रवि मिसाळ  रा.घाटनांदूर यांना जोराची धडक दिल्यामुळे या अपघात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात घडली आहे.


अज्ञात  वाहन चालका विरोधात परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात येत आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.


सदरील घटनेतील व्यक्ती ही घाटनांदुर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळते आहे.


सविस्तर बातम्या ताज्या घडामोडी ब्रेकिंग न्यूजसाठी आताच  

this link to join my WhatsApp group: 

https://chat.whatsapp.com/FAd5o3JAVLY1neuKlHAB8q


सविस्तर बातमी थोड्या वेळात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या