Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राष्ट्रीय संत भगवान बाबा यांची जयंती उत्साहात साजरी

 









राष्ट्रीय संत भगवान बाबा यांची जयंती उत्साहात साजरी

परळी येथे माणिक नगर मधील महारुद्र हनुमान मंदिर मध्ये ऐश्वर्यासंपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा यांची जयंती प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ह भ प उत्तम महाराज होळंबे यांच्या मंजूळ वाणीतून भक्ती पर रचना सादर करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.


 ह.भ.प उत्तम महाराज होळंबे यांच्या उपस्थित संत भगवान बाबांच्या प्रतिमेचे पुजन व गुलाल उधळण्याचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी माणिक नगर शास्त्री नगर मधील ज्येष्ठ थोर नागरिक मित्र मंडळ कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या