Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

या रेल्वे स्टेशन जवळ एकाची आत्महत्या





 परतूर रेल्वे स्टेशन जवळ एकाची आत्महत्या

 परतुर रेल्वे स्टेशनच्या जवळ आज रोजी काचीगुडा रोटेगाव पैसेजर समोर रेल्वे किमी 223/2-3  येथे धावत्या रेल्वे समोर एका व्यक्ती ने आत्महत्या केली आहे. या अपघात व्यक्तीची ओळख पटली असून अद्याप कारण समजलं नाही 

सदरील पैसेजर घटनास्थळ हुन जालना औरंगाबाद च्या दिशेने निघाली आहे.

दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढत असून आत्महत्या बाबत जनजागृती होणे गरजेचे आहे सदरील घटना कशामुळे  याची चौकशी व पंचनामा सुरू आहे घटनास्थळी पोलीस पंचनामा सुरू आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या