Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

'हर घर तिरंगा' अभियानांतर्ग रॅलीचे नागरिकांनी उत्साहात केले स्वागत




'हर घर तिरंगा' अभियानांतर्ग रॅलीचे नागरिकांनी उत्साहात केले स्वागत

परळी शहरात धनंजय मुंडे हे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने 10,000 तिरंगा ध्वज वाटून 'हर घर तिरंगा' मोहीम राबविण्यात येत आहे या अभियानांतर्गत प्रभाग 17 मध्ये आज तिरंगा रॅली काढण्यात आली

याअंतर्गत दि.12 ऑगस्ट रोजी परळी शहरातील विविध प्रभाग मध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली असून माणिक नगर येथून ही तिरंगा रॅली काढण्यात आली होती.


माणिक नगर नवीन माणिक नगर वडर कॉलनी मलिकपुरा आदी ठिकाणी तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले.


यावेळी प्रभाग क्रमांक 17 मधील कार्यकर्ते युवा कार्यकर्ते हे उपस्थित होते.