Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

न्यायधीश म्हणाले हे गंभीर आहे

 न्यायधीश म्हणाले हे गंभीर आहे त्यावर ED ने दिलगिरी व्यक्त केली आहे


न्यायधीश म्हणाले हे गंभीर आहे त्यावर ED ने दिलगिरी व्यक्त केली आहे


ईडी अधिकाऱ्याने त्यांना ACरुम देण्याचा मान्य केले.

त्यावर राऊत म्हणाले मला एसीचा त्रास होतोय न्यायाधीशांनी म्हटलंय नैसर्गिक हवा आणि पंखा असलेली रूम द्या..

या सगळ्या प्रकरणात अनेक छोटे-मोठे राजकीय नेते असल्याचे ईडीने सांगून या प्रकरणाला अनेकांना समनस दिले असून त्यांना चौकशीसाठी बोलवले असून त्यामुळे त्यावेळी संजय राऊत यांचे उपस्थिती ही आवश्यक आहे म्हणून संजय राऊत यांच्या कोठडीत सहा दिवसाची वाढ करण्यात यावी अशी मागणी ED अधिकाऱ्याने केली आहे.


संजय राऊत यांना बेल मिळणे अशक्य चार दिवस वाढ 




संजय राऊत यांच्या अटकेनंतर ED नी अजून त्यांनी मुंबईत दोन ठिकाणी मनी लँडिंग प्रकरणात धाड टाकून मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली आहे हा पैसा अलिबाग आणि मुंबई मधील फ्लॅट खरेदीसाठी वापरल्याचा दावा EDच्या अधिकाऱ्याने केल्या. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे 


त्यामुळे संजय राऊत यांना अजून चार दिवस पोलीस कोठडीत वाढ केली आहे


गोपनीय सूञानी दिलेल्या  माहितीनुसार संजय राऊत यांना बेल मिळणे अशक्य असून त्यांच्यावरील झालेल्या आरोपाचे सुनावणी व चौकशी साठी सध्या अपुरा वेळ असल्यामुळे त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करून त्यांना अजून पाच दिवसाची चौकशीला सामोरे  जावे लागेल असे दिसते..आहे 


त्यामुळे संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ ....


सविस्तर बातमी थोड्या वेळात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या