Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

संजय राऊत यांना बेल मिळणे अशक्य | पाच दिवस वाढ होणार ?

संजय राऊत यांना बेल मिळणे अशक्य | पाच दिवस वाढ होणार ?




संजय राऊत यांच्या अटकेनंतर ED नी अजून त्यांनी मुंबईत दोन ठिकाणी मनी लँडिंग प्रकरणात धाड टाकून मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली आहे हा पैसा अलिबाग आणि मुंबई मधील फ्लॅट खरेदीसाठी वापरल्याचा दावा EDच्या अधिकाऱ्याने केल्या. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे 


त्यामुळे संजय राऊत यांना अजून पाच ते काही दिवस पोलीस कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे


गोपनीय सूञानी दिलेल्या  माहितीनुसार संजय राऊत यांना बेल मिळणे अशक्य असून त्यांच्यावरील झालेल्या आरोपाचे सुनावणी व चौकशी साठी सध्या अपुरा वेळ असल्यामुळे त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करून त्यांना अजून पाच दिवसाची चौकशीला सामोरे  जावे लागेल असे दिसते..आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या