Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED |दरोडेखोरांचा एक तास धुमाकूळ | बंदुकीच्या धाकावर लुटले|

BEED|जिल्ह्यालातदरोडेखोरांचा 1 तास धुमाकूळ पिस्तूल कानपट्टीवर लावून जीवे मारण्याची धमकी..

परळीही दोन दिवसात दोन चोऱ्या..सुरूच

काल विद्यानगर भागात आणि आज माधवबाग परिसरात चोरट्यांनी घरातील कपाट फोडून 90 हजाराची चोरी केल्याची घटना परळी पोलिसात नोंद केली असून याबाबत अधिक तपास परळी पोलिस  करीत आहेत.


PARLI BEED


महिन्याभराच्या नांदेड येथील चोरीनंतर पुन्हा या शहरात चोरी झाली हे दरोडेखोर अजूनही फरार....
 सतर्क रहा  सुरक्षित रहा

बीड जिल्ह्यात नेकनूर पोलीसांच्या हद्दीत वडवाडी येथे अभिमान शाहूराव अवचर यांचे बळीराजा कृषि विज्ञान मंडळाचे कार्यालय आहे.याठिकाणी विविध कृषि कंपन्या आहेत याच ठिकाणी शासकीय हरभरा खरेदी करण्यात येतो आहे.अभिमान अवचर हे पत्नी सत्वशीला अवचर यांच्यासह येथील बंगल्यात राहतात. याच ठिकाणी यासंस्थेवर आलेल्या १० चोरांनी कर्मचारी आणि मॅनेजरच्या रूमला बाहेरून कड्या लावून बंगल्यात प्रवेश केला आहे.



     अवचर यांच्या बेडरूमच्या दरवाजावर दरवाजा तोडून  आतमध्ये प्रवेश करून अवचर पती पत्नीला मारहाण करून पिस्तूलचा धाक दाखवत..पिस्तूलमधील सहाच्या सहा गोळ्या घालू अशी धमकी देऊन अंगावरील सोने हिसकावून घेत पैसे कोठे ठेवले आहेत."या"डॉक्टरच्या घरात | चोरट्यांचा धुमाकूळ | 50 तोळे सोने | दीड लाख रु घेऊन चोरटे फरार

https://bit.ly/3IKBNss



   म्हणत जीवे मारण्याची धमकी देवून तुझ्या वडिलांना आणि तुला जिवे मारण्याची सुपारी दिली असल्याचे सांगत अभिमान अवचर व त्यांच्या पत्नीला चोरांनी बांधून ठेवून अवचर यांच्या गळ्यातील लॉकेट, अंगठी आणि पत्नीच्या अंगावरील दागीने असे 5 तोळे सोने आणि शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदीचे वाटप करण्यासाठी आणून ठेवलेले 9 लाख रुपये रोख, 2 मोबाईल व एक टॅब असा ऐवज घेऊन चोर फारार झाले आहेत. 


चोरट्यांनी मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत येथे धुमाकूळ घातला होता. 


    त्यानंतर नोकरांनी रूमचा बाहेरून बंद असलेला दरवाजा उघडून ते बंगल्यात आले तेव्हा अभिमान अवचर यांच्या पायातून रक्त येत असल्याचे आणि पती- पत्नीला बांधून ठेवले असल्याचे दिसले.सकाळी याची माहिती नेकनूर पोलिसांना दिल्यानंतर सपोनि मुस्तफा शेख यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली आहे. या धाडसी दरोड्याने नागरिक   भीतीनं घाबरली आहेत.धक्कादायक पुन्हा डॉक्टरच्या घरात चोरी | 'या' शहरात  खळबळ दरडखोर फरार..


https://bit.ly/3S9sQxk

महिन्याभराच्या नांदेड येथील चोरीनंतर पुन्हा या शहरात चोरी झाली हे दरोडेखोर 

https://aplaepaper.blogspot.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या