Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सोशल मीडियावर हा फोटो चर्चेत असून काय आहे या फोटो मागची घटना

 

Political News

सोशल मीडियावर सध्या सर्वात जास्त शेअर केला गेलेला हा फोटो , काय आहे या फोटो मागची घटना..

बऱ्याच बातमी आणि घटनांचा खुलासा हा फोटोद्वारे होतो असाच या फोटोवरून एका चित्रपटाचे नाव जाहीर झाले नाही पण तरी या चित्रपटाच्या पोस्टरने अनेकांच्या नजरा वळल्या आहेत.अमरने हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. 


    'म्होरक्या' चित्रपटाला ६५ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. विशेष उत्कृष्ट अभिनय आणि सर्वोत्कृष्ट बालचित्रपट या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. याचित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर आता आणखी एक हॉट चित्रपट घेऊन येणार आहेत. नुकताच त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.


    हे त्याच्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे, मात्र हे पोस्टर पाहून प्रेक्षक काहीसे हैराण झाले आहेत. या पोस्टरमध्ये एक शस्त्र दिसत आहे. तसेच,या पोस्टरमध्ये शस्त्राभोवती काही रक्त दिसत आहे. या शस्त्रामागे चित्रपटाचे नाव दडले आहे. आता नेमके नाव काय असेल, चित्रपटाचा विषय काय असेल, हे मात्र भविष्यात कळेल



 बार्शी शहरात असलेला हा दिग्दर्शक अमर देवकर हा कथा  घेऊन प्रेक्षकांसमोर येतो ही बाब कौतुकास्पद आहे सबसे हटके चित्रपट देणाऱ्यांपैकी ज्याचं नाव आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या