Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तिरंगा ध्वजासाठी त्यांनी जीवपणाला लावला..अन् शहीद झाला.

तिरंगा ध्वज फडकवताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू 


Beed parli,


*मराठवाड्यात मोठी कारवाई तब्बल 390 कोटींची बेहिशेबी मालमत्तेवर*

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत अनेक शहरे आणि गावांमध्ये घरांवर तिरंगा झेंडा फडकवला जात आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने प्रत्येकामध्ये देशभक्तीपर कृत्ये होत आहेत.


पण यावेळीही तितकीच काळजी घेणे गरजेचे आहे.केज येथील एका घरावर लोखंडी अँगलला जोडलेला तिरंगा ध्वज वाऱ्याने उडाला तो खाली  तिरंगा ध्वज आडवा किंवा खाली पडलेला,अपमानित होऊ नये म्हणून 30 वर्षीय मुख्तारने छतावर धाव घेतली आणि ध्वजाची बांधणी करण्यास सुरुवात केली. दुपारी 12 वा मुक्तार असदुद्दीन शेख वय 30 वर्ष असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे त्याच्या पश्चात आई वडील पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे


मात्र अचानक हा ध्वज घराजवळून जाणाऱ्या विद्युत तारेवर कौसळल्याने विजेचा धक्का बसल्याने मुख्तारचा मृत्यू झाला. वरपगाव येथे ही घटना घडली. आज 13 ऑगस्ट रोजी दुपारी केज येथे घडली ही घटना घडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या