Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाथ प्रतिष्ठानच्या वतीने रॅली काढून तिरंगा वाटप

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाथ प्रतिष्ठानच्या वतीने रॅली काढून तिरंगा वाटप







परळी शहरात धनंजय मुंडे हे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने 10,000 तिरंगा ध्वज वाटून 'हर घर तिरंगा' मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत दि.12 ऑगस्ट रोजी शहरातील प्रभाग क्रमांक 5 व 16 मध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली गणेशपार येथे ही तिरंगा रॅली काढण्यात आली होती.


गणेशपार, धनगर गल्ली, देशमुख गल्ली, जगतकर गल्ली, प्रबुद्ध नगर, इस्लामपुरा बगंला, हनुमान नगर, नादुर्वेस, आंबेबेस, भोईगल्ली आदी ठिकाणी ध्वज व ध्वजसंहिता पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

 या प्रभागातील नगरसेवक माजी नगराध्यक्ष  अनेक युवा कार्यकर्ते हे उपस्थित होते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या