Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सुनावणी 8ऑगस्टला होणार | शिंदे फडणवीस सरकार दिलासा |

याचा पुढील निकाल 12 ऑगस्टला होणार 

घटनापीठच निर्णय देणार का? यामुळे संपूर्ण प्रक्रियेत वेळ जाणार.. का?


#ShivsenaEknathShinde,


कालच कोर्टात झालेल्या सूनवणी नंतर आज पुन्हा एकदा सदरील प्रकरणाची चौकशी झाली असून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिलेला पदाचा राजीनामा आणि बहुमत चाचणी संदर्भातील विषयास अनुसरून आजचा निकाल महत्त्वपूर्ण राहणार आहे कारण बहुमत चाचणीला सामोरे न जाता राज्यातील  बिघडत चाललेली परिस्थितीला जिम्मेदार कोण असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे शिवसेनेकडून मांडण्यात आलेले मुद्दे हे निर्विवाद ठरतात कारण बहुमत चाचणी आणि राजीनामा दिल्यानंतर  स्थिर सरकारचा प्रश्नच मिटतो

सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणुका हे यावर उपाय होऊ शकत नाही त्यामुळे जे सरकार स्थापन झाला आहे त्याला सामोरे जाणे आणि समस्या सोडवणे याशिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्यामुळे असाही निर्णय घेऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे

महाराष्ट्राच्या राजकीय वातावरण तापणार संबंधित सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी आज सरन्यायाधीश यांच्या घटना पिठापुढे होणार का ? किंवा पुन्हा दोन महिने या याचिके सुनावणीला लागू शकतात असा अंदाज गोपीनिय सूत्राकडून व्यक्त होत आहे.


याबाबत सुप्रीम कोर्ट घटना पिठाची स्थापना करणार का ? याकडे ही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारचे भवितव्य अवलंबून असेल सुप्रीम कोर्टाचा आजचा निकाल ऐतिहासिक ठरणार आहे. 


कारण या निकालावर शिवसेनेचा अस्तित्वही अवलंबून राहणार.. आहे. या शिंदे सरकारचा निकाल तीन न्यायमूर्ती देणार आहेत.


शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला  देण्यात आलेला आहे 


राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारला विश्वास मता बाबत दिलेल्या निर्देशांना आव्हान देण्यात आलेला आहे.


 शिंदे यांना दिलेली शपथ आणि राज्यपालांनी बोलवलेल्या विशेष अधिवेशनाला आक्षेप


 यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत निवडणूक आयोगाच्या नोटीशीला स्थगिती देण्याची ठाकरेंनी मागणी केलेली आहे.


*एक अद्भुत मंदिर वर्षातील `नागपंचमी'च्या दिवशी 24 तास उघडे असते*

https://bit.ly/3zPFhqT

*Live दर्शन |थेट प्रभू वैद्यनाथाच्या गाभाऱ्यात..दर्शन*

https://bit.ly/3zuxSf1   


*संपूर्ण श्रावण महिन्यातील दररोज रात्री होणारी मनमोहक पूजा*

*All breaking news..*

*संपूर्ण बातम्या वाचण्यासाठी*

https://aplaepaper.blogspot.com

*संतोष बारटक्के* 

9423472426

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या