Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI BEED |बालाघाटच्या डोंगरामाथ्यावर |150 फूट उंचीवर |राष्ट्रध्वज प्रतिक्षेत |

15 ऑगस्ट पूर्वी 150 फूट उंचीचा राष्ट्रध्वज फडकवा | योगेश पांडकर


PARLI-BEED,



सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय संघर्षाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी आपले मत परखडपणे मांडले त्यांनी स्पष्टपणे उद्धव ठाकरे....

https://aplaepaper.blogspot.com


PARLI-BEED | येत्या 15 ऑगस्ट रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष अमृत महोत्सव पूर्ण होत आहेत. संपूर्ण भारत देश हा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. बालाघाटच्या डोंगरामाथ्यावर 150 फूट उंचीवर राष्ट्रध्वज प्रतिक्षेत का? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात हर घर तिरंगा ही संकल्पना राबवण्यासाठी आव्हान करत आहेत.


 प्रत्येक देशभक्त नागरिक अमृत महोत्सवात सहभाग नोंदवणार आहे. परळी शहरातील आजाद चौक समोरील बालाघाट रांगेतील डोंगरावर 150 फूट उंचीच्या राष्ट्रध्वजासाठी नगर परिषद ने जागा आरक्षित करून भूमिपूजन गेल्या सहा महिन्यांपूर्वी केले आहे. खांबही लावला आहे.परळीच्या व्यापाऱ्याचे चार लाखा रु पळविणारे आरोपी अटक

https://bit.ly/3vhrg2E



तरीही आजपर्यंत हा राष्ट्रध्वज फडकवला नाही तरी मुख्याधिकारी साहेब यांनी 15 ऑगस्ट पूर्वी फडकावा अन्यथा आंदोलनाचा भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर संघटक योगेश पांडकर यांनी दिला यावेळी भाजयुमोचे राज्य सचिव ॲड.अरुण पाठक,योगेश पांडकर, मनसेचे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, वैजनाथ रेकने,गोविंद चौरे,पवन तोडकरी,सचिन भांडे उपस्थित होते. INDIA | नवा इतिहास रचला गेला | राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत | द्रौपदी मुर्मू यांचा विजय | | कसा तर वाचा...


https://bit.ly/3PMKtB5

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या