Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

MURDER |भर दिवसा एका वडिलावर धारदार शास्त्राने वार | त्या वडीलाचा जागीच मृत्यू





 Breaking news भरदिवसा खून |आरोपीने मृतदेहा सोबत घेतला सेल्फी फोटो*

https://bit.ly/3Ji0ZXs


 धक्कादायक बाब म्हणजे भरदिवसा मुलीच्या वडिलांची हत्या बारामतीतील श्रीराम नगर परिसरात असलेल्या शाळेत शिकणाऱ्या मुलीला घेण्यासाठी गेलेल्या वडिलांवर चार ते पाच गुंडांनी हल्ला करून हत्या केली. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाल्याचे वृत्त आहे.


धक्कादायक या लॉजवर प्रेमी युगलाचा  सापडला मृतदेह | पोलीस तपास सुरू*

https://bit.ly/3Qftvv7




सावधान तुमचे मुलं काय करत आहेत जरा लक्ष द्या

शाळकरी मुलांच्या हातात मोबाईल दिल्यामुळे सदरील मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून अशा घटना महिन्याभरात महाराष्ट्रात बऱ्याच घडत आहेत. ज्जबाबदार कोण शाळेतील ऑनलाईन च्या नावाखाली मुलांना पालखानी मोबाईल दिल्यामुळे ही मुले नको त्या गोष्टी या ऑनलाइनच्या माध्यमातून बघत असून सदरील घटना घडण्यास कारणीभूत ठरत आहेत असे मत एका पालकांनी व्यक्त केले आहे.


 या घटनेतील एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी मुलीच्या वडिलांवर धारदार शस्त्रांनी वार करून गंभीर जखमी केले. हल्लेखोर ४ ते ५ मुले असण्याची शक्यता आहे. या संदर्भात पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून सदर घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. 


या हल्ल्यात मुलीचे वडील शशिकांत कारंडे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बारामती येथील श्रीराम नगर कवी मोरोपंत हायस्कूलसमोर घडली. या मुलांनी संबंधित व्यक्तीवर अतिशय बेदम हल्ला केला.याहल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.



 हे ही बातमी वाचा... मुलीची छेडछाड का केली विचारले म्हणून आईची केली हत्या आरोपी अटक*

https://bit.ly/3zlUlLq



 प्रत्यक्षात ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली नाही. मात्र काही घटना या सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाल्या आहेत. संबंधित घटनेचे संपूर्ण फुटेज सीसीटीव्हीत दिसत नसले तरी या घटनेने बारामतीत घबराट पसरली असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Ratneshwar Ghanchakkar म्हणाले…
Onlain abhyas band karawa shasanae nahitar sarv palakani shalechya onlain abhyasa baddal bahiskar takawa