Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महाराष्ट्रच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडणार

देश-विदेशातील संपत्ती, बेनामी कंपन्या, खास मित्राच्या नावावर तो खास मित्र मैत्रीण  कोण?

Political News,



सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडणार असून  या..पक्षाचा आणखी एक मोठा नेता तुरुंगात जाणार..? विशेषत: ...ष्ट्रवादीच्या गोटात मोठा भूकंप होणार असल्याची माहिती समोर येत आहे.


कारण भाजप नेते मोहित कंबोज यांनचा हा सूचक संदेश मध्ये राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक मोठा नेता तुरुंगात जाणार असल्याचे मोहित कंबोज यांनी आपल्या सोशाल मिडिया प्लॅटफॉर्म मध्ये म्हटले आहे. मोहित यांच्या वक्तव्या पाठोपाठ  यानंतर अजून एका नेत्याने पुन्हा भूंकप होणार आहे.  राष्ट्रवातील चार बडे नेते  ED एडीच्या रडारावर असल्याची माहिती गोपनीय सूत्राकडून मिळते आहे.


या आरोपानंतर राज्यात अशा हालचाली सुरू झाल्या आहेत. या आरोपांनंतर ईडी आणि सीबीआयने राजकीय नेत्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे मोहित कंबोज यांच्या सोशाल मिडिया प्लॅटफॉर्म वरील माहितीने खळबळ माजली आहे. परळी येथे सुरू असलेल्या शिव  कथेचे तुम्ही दररोज live पाहू शकता आज आता ताबडतोब  या ठिकाणी पाहू शकता*

*live थेट*

https://aplaepaper.blogspot.com/p/youtube-video-player.html



त्यांनी स्वतःयाबाबत माहिती दिली आहे. संबंधित नेत्याचा खुलासा करणार असल्याचे कंबोज यांनी म्हटले आहे. संबंधित नेत्याची देश-विदेशातील संपत्ती, बेनामी कंपन्या, खास मित्राच्या नावावर मालमत्ता आहे तो मित्र मैत्रीण कोण? त्यामुळे अनेक जबाबदार खात्यांमधून झालेल्या घोटाळ्याबाबत मोठा खुलासा करणार असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे. , कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्ता रोकड नेमकी कोणाकडे आहे?...ते लवकरच उघड होईल..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या