Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

वडवणीत चोरीची घटना एकच रात्री 4 ठिकाणी चोरी

पुन्हा चोरीची घटना एकच रात्री 4 ठिकाणी चोरी 




बीड जिल्ह्यात वडवणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये पहाटेच्या दरम्यान चोरट्याने काऊंटरमधील 1लाख 26 हजारांची रक्कम चोरी केली आहे.


दि 3 ऑगस्टच्या पहाटे ही घटना घडली वडवणीत  चोरट्यांनी हॉटेलचे शटर तोडून आत प्रवेश केला व गल्ल्यात शिल्लक असलेली रक्कम एक लाख रुपये चोरून निरीक्षक हॉटेल मालक यांच्या लक्षात येताच या प्रकरणी हॉटेल चालक भानूदास मस्के रा.बाहेगव्हाण ता. वडवणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यान विरूध्द हॉटेल फोडीचा गुन्हा दाखल झाला आहे


सहाय्यक निरीक्षक आनंद कांगुणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान वडवणीत चोरट्यांनी एकाच रात्रीत 3 ठिकाणी अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याने नागरिकांमध्ये भीतीच्या वातावरण निर्माण झाले आहे सध्या चोरट्याने बीड जिल्ह्यात धुमाकूळ घातल्यामुळे नागरिकांनी स्वतः सतर्क राहणे गरजेचे झाले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या