Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

विरोधी पक्षनेते |अजित पवार | बीड जिल्ह्या दौऱ्यावर येणार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा बीड जिल्ह्या दौऱ्या.. 


PARLI-BEED,


बीड महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार 31 रोजी रविवारी बीड जिल्ह्यात येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार आहेत. बीड जिल्ह्यात पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान केले असून गुगल गाई सोयाबीन वरील 



अनेक प्रकारच्या समस्या शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक समस्यांवर सर्वेक्षण करण्यासाठी महाराष्ट्राचे विरोध पक्ष नेते अजित दादा पवार यांचा नुकताच बीड जिल्हा दौरा होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्राकडून मिळाली असून यामुळे बीड जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा या सज्ज झाल्या असून   अधिकारी व कर्मचारी... 


सविस्तर दौरा बातमी थोड्या वेळात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या