Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीच्या व्यापाऱ्याचे चार लाखां रु पळविणारे आरोपी अटक

परळीच्या व्यापाऱ्याचे चार लाखां रु पळविणारे आरोपी अटक




#PARLI | निसर्गरम्य परळीचा डोंगरमाथा | काय झाडी | काय मोर | काही हिरवा शालू
परळी येथील डोंगर माथ्यावरील सुंदर मनमोहक फुलणाऱ्या निसर्गाचे परळीकरांच्या कॅमेरातून टिपलेले चित्र



Parli Beed

BRAKING NEWS 
तुम्ही नटलेली परळी कधी बघितली का
अबब ....परळीत मनाला भुरळ पाडणारे मोरांची थवे आणि नाचणारा मोर हे दृश्य मोरांचा आवाज 
सुंदर हिरवा गालिचा तुम्ही कधी अनुभव आलाय का नाही तर बघा हा व्हिडिओ










परळी येथील व्यापारी विष्णू देवसटवार हे आज वसुलीसाठी कारने गंगाखेड येथे गेले होते. ते चार लाखांची रक्कम घेऊन मुनीम गंगाखेड येथील चौकीदारासह परळीला येत होता. दरम्यान, गंगाखेड-परळी रस्त्यावरील करम पाटी येथे कारवर एक दुचाकी अचानक आदळली. यानंतर दुचाकीवर आलेल्या दोघांनी कारमधील मुनीम व चौकीदाराला मारहाण केली व त्यांच्या कडील चार लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून दोघांनी दुचाकीवरून पळ काढला.



याप्रकरणी विष्णू देवसटवार यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलिस ठाण्यात दि 27 जुलै रोजी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 



पोलिसांनी तपास करून गाडीचा चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली.त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे लुटलेला चार लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. 



दुसरा आरोपी फरार असून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले आहे. ही कारवाई सपोनि संदीप बोरकर, एएसआय कुलकर्णी, कुंडलिक वंजारे, शिवाजी जाधव आदींनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या