@@ @@
महाराष्ट्राच्या राजकारणात बंडखोरी केल्यानंतर एक वेगळेच वळण राजकीय वर्तुळात झाले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांना पत्र लिहिले त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेटीचा आश्वासन दिले होते.त्यानुसार आज ही भेट पार पडली दरम्यान अमित ठाकरे यांना मंत्री पद मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. स्वतः राज ठाकरेंनी याविषयी बोलताना सांगितले की ही चर्चा चुकीची आहे.
@@ @@
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसेचे राज ठाकरे भेटीला मात्र एक वेगळं महत्व प्राप्त झालं. परिस्थितीनुसार माणूस बदलत जातो दोन मित्र काय निर्णय घेतात एकमेकांच्या पक्ष विषयी एकमेकांच्या भूमिकांविषयी एकमेकांना मदत करण्याविषयी याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून येणाऱ्या काळात काय घडामोडी घडतात हे मात्र सांगली कठीण झाले आहे
@@@@
Social Plugin