Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

#Shivsena |मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उद्धव ठाकरे | एकत्र येणार...? |

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार..

    येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे ठाकरे आणि एकनाथ शिंदे  शिवसैनिकांच्या च्या भावनांचा आधार करत 
BIGNEWS 19 जुलैला होणार | राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार | यामध्ये भाजपा व शिवसेनेकडे | ही खाती राहतील 

https://bit.ly/3z16x5l

शिवसेनेतल्या बंडा नंतर उद्धव ठाकरें आणि एकनाथ शिंदे व शिवसेना आमदारात मतभेद निर्माण झालेले आहेत हे मतभेद भाजपाच्या मदतीने मिटवण्याचा काम होणार असल्याचे स्वीट नुकतेच दिपाली सय्यद यांनी केल्यामुळे या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ झाली आहे @@ @@

दिपाली सय्यद यांनी  यांच्या भेटीबाबत माहिती देतात येत्या दोन दिवसात उद्धव साहेब आणि शिंदे साहेब शिवसेनेच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चेसाठी एकत्र येणार शिंदे साहेबांनी शिवसेनेचे तळमळ समजून घेतली आणि उद्धव साहेबा कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने भावी 

यामध्ये साठी भाजपने त्यांनी मदत केल्याबद्दल धन्यवाद ..!  मोठी बातमी | मुख्यमंत्री यांच्या विरोधात एक मोठं षडयंत्र |खा. सुप्रिया सुळे

https://bit.ly/3o4rO7N


 माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार 

  बंडखोर सरकारला शह देण्यासाठी 

  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार @@@

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करून  महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत  शिवसेनेतल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी हा मोठा निर्णय घेतला आहे.अशी माहिती सूत्राकडून मिळते आहे

 सेना पदाधिकारी यांच्या बैठक आणि मेळावे सुद्धा घेणार @ आहेत.  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता राज्याचा दौरा करणार आहेत संपूर्ण महाराष्ट्र ते पिंजून काढणारे शिवसेनेतल्या या मोठ्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या