Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

📣#SHIVSENA | या संघर्षात | धनुष्य बाण आणि शिवसेनाचे खरा वारसदार कोण

या संघर्षात गेम वाजणार | धनुष्य बाण आणि शिवसेनाचे खरा वारसदार कोण | तर वाचा..|

मोठी बातमी खाते वाटपाचा फॉर्मुला  ठरला | दोन मंत्री पद रिक्त ठेवली  ती कोणासाठी...वाचा

https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_7.html#.Ysa9Kf2EWlk.whatsapp

महाराष्ट्राच्या राजकारणात बंडखोरीनंतर आता पुन्हा संघर्ष पेटला असून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण याविषयी सध्या संघर्षचे  मतभेद युद्ध सुरू आहे.

कधी संपणार याची चिंता संपूर्ण राजकीय यंत्रणाला लागली असून यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातील समज कसा होणार की भाजपाचे हाय कमांड भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मध्यस्थीने या नाटकांतरावर पडदा पडणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले असून सध्या तरी या खालील हे चार मुद्दे वादाचे ठरत आहे. याविषयी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार समजते आहे. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेले खालील मुद्दे आहेत

  • पहिला मुद्दा म्हणजेच के राज्यपाल आणि जे निर्देश दिलेले आहेत ते चुकीच्या पद्धतीने दिले आहेत. ते बेकायदेशीरपणे दिलेले आहेत
  • दुसरा मुद्दा म्हणजे विधानसभा अध्यक्ष यांची जी निवड आहे ती चुकीच्या पद्धतीने झालेली आहे.ती
  • बेकायदा पद्धतीने झालेल्या आहेत. 

  • तिसरा मुद्दा म्हणजेच की सरकारची स्थापना करण्यात आली आहे 

  • चौथा मुद्दा त्याचबरोबर पक्षाचे नाव याच्यावरून आता वाद सुरू आहे. 

  • आणि दोन्ही बाजू कडून प्रतिज्ञापत्र सादर केले जात आहेत.

  • ज्या जिल्हाध्यक्षांचे सर्वाधिक जिल्हाध्यक्ष ज्या पक्षाच्या बाजूने त्या पक्षाचे चिन्ह राहील.

  • सर्वाधिक आमदारच्या पक्षाच्या बाजूला खासदार ज्या पक्षाच्या बाजूला त्यांनाच हे चिन्ह आणि नाव वापरता येऊ शकतात. त्यामुळे त्यावर सुद्धा संघर्ष होणार होणार आहे. 

  • परंतु याच्यामध्ये आणखीन एक दुसरा मुद्दा दिसून येतोय तो म्हणजे आता सुप्रीम कोर्ट आणि विधानसभा अध्यक्ष यांचे अधिकार किंवा सभागृहाचे विधानसभा अध्यक्षांची निवड आणि राज्यपालांचे अधिकार यावरून पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. 


  • कारण या दोन्ही मुद्द्यांना म्हणजेच की राज्यपालांची निर्देश त्याला सुद्धा आव्हान देण्यात आलेला आहे. आणि जी सत्ता स्थापन करण्यात आलं आणि अध्यक्ष्यांची निवड जी करण्यात आली त्याला सुद्धा आव्हान देण्यात आलेला आहे. 

शिवसेनेने मांडलेले हे मुद्दे आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचे सूत्राकडून कळले आहे

त्यामुळे 11 तारखेला पहावा लागेल की या याचिके मध्ये दोन्ही कडून कोणते दावे केले जात आहेत.

https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_7.html#.Ysa9Kf2EWlk.whatsapp

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या