Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

गुड न्यूज |शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी |7 कारखान्यांना आयुक्तांची नोटीस

        POLITICAL राजकीय नेत्यांच्या 7 साखर कारखान्यांना आयुक्तांची नोटीस..


aplaepaper



जायकवाडी धरण 90% भरले |गोदा काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा


POLITICAL |गुड न्यूज |शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी |7 कारखान्यांना आयुक्तांची नोटीस दरवर्षी असे अनेक राजकीय  (political) नेत्यांचे कारखाने आहेत.जे शेतकऱ्यांची FRC ची रक्कम आहे ती दिली जात नाहीये त्यामुळे साखर आयुक्तांनी या सात कारखान्यांना नोटीसा काढलेले आहे.145 कोटींची ही FRRC रक्कम थकवलेली आहे. ज्या कारखान्यांना नोटीस बजावली गेली त्यामध्ये अनेक राजकीय   (political)  सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांचा कारखान्याचा समावेश आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.




महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकीय   (political) नेत्यांचे सात कारखान्यांना साखर आयुक्तांनी ही नोटीस बजावलेली आहे. 145 कोटीच्या पुढे ही रक्कम आहे प्रत्येक कारखान्याकडे 15 कोटी अशी रक्कम आहे.त्यामुळे यामध्ये फक्त कुठला एका पक्षाची नाही तर सर्व पक्षिय असे हे राजकीय (political) नेते आहेत. त्यांचा साखर उद्योगाशी संबंध आहे.




मात्र ती लवकरात लवकर देणे अपेक्षित आहे ऊस गेल्यानंतर एक महिन्याच्या आत मध्ये कारखान्याने शेतकऱ्यांना देणे गरजेचे असतानाही या कारखाने रक्कम दिलेली नाहीये त्यामुळे पुढील काळामध्ये जर या रक्कम भरलं नाही तर साखर आयुक्तांकडून कारवाई होणार आहे.  राजकारणात विचार राहिला आहे ना चळवळ राहिली -राज ठाकरे* 

https://bit.ly/3oIUNi5

सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय संघर्षाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी आपले मत परखडपणे मांडले त्यांनी स्पष्टपणे उद्धव ठाकरे....*

https://aplaepaper.blogspot.com

 त्यांनी  ही रक्कम वेळेत भरली तर त्यांच्यावरील कारवाई आहे ती वाचणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या