Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ST | बस चालकचा रुग्णालयात उपचार सुरू असताना | मृत्यू ...


ST


भीषण अपघात|एसटी आणि खाजगी बस अपघातात चालका मृत्यू

एसटी बस चालक हनुमान नामदेव वाव्हाळे वय ४३ रा. गंगाखेड यांचा  रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 

बसचालक हनुमान व्हावळे हे परळी एसटी आगारात ड्युटीवर होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी दोन मुले व एक मुलगी, दोन भाऊ व एक विवाहित बहीण असा परिवार आहे. 



PARLI-BEED,


शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह मातोश्रीकडेच राहणार..कसे तर वाचा..


अन् शिंदेगटातील नेत्यांना पक्षांतराशिवाय पर्याय नाही.

परळी गंगाखेड महामार्गावर खाजगी बस आणि एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातात 25 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अंबेजोगाई गंगाखेड परळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन-तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे  प्राथमिक माहिती समोर येत आहे




परळी गंगाखेड येथे रात्री बाराच्या दरम्यान ही घटना घडली. माऊली ट्रॅव्हल्स गंगाखेडहून पुण्याला जात होती. एसटी महामंडळाची बस गंगाखेडकडे येत असताना हा अपघात एवढा भीषण होता की, अपघाताचे चित्र पाहिल्यावरच त्याची भीषणता लक्षात येते. गंगाखेड परभणी रोडवरील करम पाटी परिसरात यादोन वाहनांची समोरासमोर धडक झाली.बसचा अपघात | नदीपात्रात कोसळली बस | 14 जणांचा मृत्यू  

https://bit.ly/3zdwvCN





प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना अंबाजोगाई परळी गंगाखेड येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  अपघातातील जखमींवर गंगाखेड आणि परळी आणि अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.BREAKING NEWS BEED |या गावात  बिबट्याचा वावर | सतर्क राहा | सुरक्षित रहा 

https://bit.ly/3aTGnbz 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या