
वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या आशीर्वादाने डॉ.प्रसन्नरेनुक मान्यवर उपस्थित राहणार
आ.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या लेल्या व परळी शहराची शान वाढविणाऱ्या विद्यानगर परिसरातील बसवेश्वर उद्यान व महात्मा बसवेश्वर पुतळा आज रविवारी दि. 24 जुलै दुपारी 3.30 वा. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या उद्यानाच्या निर्मितीसाठी या भागातील नगरसेविका सौ.प्राजक्ता श्रीकृष्ण (भाऊ) कराड धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.
धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून साकारले |'हे' बहुउद्देशीय उद्यान
राजकारणात विचार राहिला आहे ना चळवळ राहिली -राज ठाकरे*
सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय संघर्षाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी आपले मत परखडपणे मांडले त्यांनी स्पष्टपणे उद्धव ठाकरे....
परळी शहरातील विद्यानगर परिसरात तयार करण्यात आलेल्या या उद्यानात जगत्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या 5 पंचाचार्यांचे प्रतिक असलेली 5 भक्तीस्थळे, ध्यान अभ्यासासाठी ध्यान क्षेत्र, ग्रंथालय, दुर्मिळ झाडे, वॉकिंग ट्रॅक इत्यादी आहेत, त्यामुळे हे उद्यान बहुउद्देशीय आहे. नागरिक. ते होईल. रविवारी दुपारी 3.30 वा. धनंजय मुंडे यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन होणार असून येथे उभारण्यात येत असलेल्या परळी शहरातील महात्मा बसवेश्वरांच्या पहिल्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
मान्यवर उपस्थित राहणार
शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबेजोगाई, श.ब्र. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, माजलगाव, डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, मन्मथधाम, श.ब्र. काशिनाथ शिवाचार्य महाराज, पाथरी, श.ब्र. चनबसव शिवाचार्य महाराज, बर्दापूर व इतर संतांच्या आशीर्वादाने व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महात्मा बसवेश्वर पार्क लोकार्पण व पुतळा अनावरण सोहळ्याची सांगता होणार आहे.
Social Plugin