Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लावण्याई पब्लिक |स्कूलमध्ये लोकमान्य टिळक |यांची जयंती साजरी

 लावण्याई पब्लिक स्कूल शाळेत लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी



परळी लावणयाई  पब्लिक स्कूल  मध्ये दि. 23 जुलै  रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 



या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक  कार्यकर्ते अँड अरुण  पाठक प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा विधै शाळेचे अध्यक्ष अनंत  कुलकणी  मुख्याध्यापक  अस्मिता  गोरे  हे उपस्थित  होते 

  


कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली , यानंतर शाळेतील श्लोक  पारेगावकर श्रेयस हरेगावकर   अरोही  पेंटेवार  अणर्व  पवार  प्रज्वल घडवे या मुलांनी  लोकमान्य  टिळक यांच्यावर    भाषण  केले.



यानंतर  अध्यक्ष  भाषणात  अँड  अरुण  पाठक  यांनी टिळक  विषयी  मोलाचे  मार्गदर्शन  केले  या वेळी कृष्णा  विधै  यांनी  लोकमान्य टिळकांचे विचारासह स्वराज्य व स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणाद्वारे पटवून दिले .

 

     

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील  पुजा बिडवे  यांनी केले तर शाळेतील सहशिक्षिका श्रीमती कविता विधै मॅडम यांनी आभार  तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व  किशन,  शेख सर,  हर्षदा  परदेशी   वैष्णवी  स्वामी,  पदमा  चांडक चे सहकार्य लाभले,याकार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या