Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

'हे' वाचवा | तुम्हाला स्वयंप्रकाशित |होण्यास वेळ लागणार नाही

महादेव आप्पा फडकरी नागरिक सहकारी पतसंस्थेच्या वतीने विद्यार्थी व बचत गटातील महिलांचा गौरव 










परळी येथील महादेव आप्पा फडकरी पतसंस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण फडकरी यांच्या हस्ते करण्यात आला, अशा महिलांचा गौरव करण्यात आला. त्यांना पाच लिटरचा कुकर भेट देऊन बचत गटात उत्कृष्ट काम केले होते. 



तसेच पतसंस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक बॅजेस देवून विद्यार्थ्यांचा गौरव केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोहन महावीर, गौतम चंदू कचरे, दयानंद चौधरी, शिवलिंग, दयानंद आप्पा उदगीरकर, पत्रकार बाबा शेख, पत्रकार विकास वाघमारे उपस्थित होते. 



महादेव आप्पा फडकरी यांनी आपले विचार मांडताना पतसंस्थांच्या माध्यमातून अनेक महिलांना लघुउद्योग व लघुउद्योगासाठी कर्ज वाटप केले जाईल, अशी ग्वाही दिली. पुढे ते म्हणाले की, बचतगटांमुळे कोणाकडेही हात पुढे करण्याची वेळ येणार नाही आणि छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे आपले घर सुरळीत चालेल. 



या कार्यक्रमाला चंद्रकांत, सोमेश्वर, इटके, मुंजाराम काटले, शकुंतला फडकरी, भीमाशंकर फडकरी, दिपाली फडकरी यांच्या माध्यमातून स्वयंप्रकाशित व्हायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन ग्रुपचे डॉ. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव आप्पा फडकरी, नितीन राठोड, अनिकेत लटपेठे, धनराज सोळंके, शैलेश रुपनर चंद्रकांत स्वामी व परळी शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सुरवसे यांनी केले तर आभार महादेव आप्पा फडकरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या