Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पुन्हा डॉक्टरच्या घरात चोरी | 'या' शहरात खळबळ दरडखोर फरार..

पुन्हा डॉक्टरच्या घरात चोरी 'या' शहरात संपूर्ण खळबळ दरडखोर फरार



'हे' पोलिसच निघाले चोर गुटखाची 'यां' नी 23 पोते केली लंपास

या स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने बेकायदेशीरपणे अवैधधंदे सुरूच....



महिन्याभरापूर्वीच नांदेड जिल्ह्यातील हादगाव येथे असेच सदरील घटना घडली होती त्यातील आरोपी अजूनही अटक झालेली नसताना पुन्हा त्याच प्रकारच्या दरोडा हिंगोली शहरात घडल्याने ही दरोडेखरांची टोळी मराठवाड्यात सक्रिय झाल्याचे स्पष्ट होते आहे. हे ही वाचा नांदेड मधील घटना

BIG NEWS |चोरट्यांचा धुमाकूळ  |50 तोळे सोने |दीड लाख रु घेऊन फरार https://aplaepaper.blogspot.com/2022/07/2-50.html#.Yt37DpoV3a0.whatsapp*




कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर नवीन बस स्थानकाजवळ डॉ.देशमुख यांचे रुग्णालये आहे.डॉक्टर सचिन देशमुख यांच्या घरावर दरोड्याची ही घटना रविवारी पहाटे अडीच्या दरम्यान  घडली आहे. चोरीच्या घटनेने संपूर्ण हिंगोलीत शहरात खळबळ उडाली आहे. 



कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर नवीन बस स्थानकाजवळ डॉ.देशमुख यांचे रुग्णालये आहे. देशमुख कुटुंबासह वरच्या मजल्यावर राहतात. 



या घटनेत  दरोडेखोरांनी कंपाउंडरला मारहाण केली. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या बेडरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दहशत निर्माण केली. 



धक्कादायक घटना रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडली. यावेळी काही दरोडेखोर स्कॉर्पिओ गाडीतून हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांनी रुग्णालयाचे मागील ग्रील तोडन आत प्रवेश केला. रुग्णालयातील कर्मचाऱ्याला गंभीर जख्मी करण्यात आले. दरोडेखोरांनी लाथ मारून बेडरूमचा दरवाजा तोडला. देशमुख कुटुंबीय घाबरून जागे झाले. यावेळी दरोडेखोरांनी थेट देशमुख यांच्या सात वर्षांच्या मुलाचा ताबा घेत, त्याच्या मानेवर चाकू ठेवून धमक्या देण्यास सुरुवात केली. 



तुझ्याकडे जे काही आहे ते दे, नाहीतर जीवे मारू, अशी धमकी दरोडेखोरांनी दिली. घाबरलेल्या अवस्थेत डॉ.देशमुख यांनी मुलाचा जीव वाचवण्यासाठी दागिने व रोख  रक्कम चोरट्यांना दिली. त्यानंतरही दरोडेखोर थांबले नाहीत. देशमुख यांच्या घरात सर्वसामानाची तोडफोड केली आहे. याबाबत अधिक तपास हिंगोली पोलीस करित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या