Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आदित्य ठाकरेंच्या कामाचे ऑडिट होणार | शिवसेना संपवण्याचा डाव | ठाकरे

 आदित्य ठाकरेंच्या कामाचे ऑडिट होणार | शिवसेना संपवण्याचा डाव | ठाकरे


#shivsena,


आदित्य ठाकरेंच्या काळातल्या कामांचं केंद्रातून आता ऑडिट केलं जाणार आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कारभार आता रडारवर आहेत. मुंबई  ते पुणे कोल्हापूर पर्यंत हे ऑडिट करण्यात येणार आहे

महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सर्व कामाचे ऑडिट होणार आहे. सर्व कार्यालयामध्ये हे ऑडिट होणार आहे अशी माहिती सूत्राकडून मिळते आहे 



तसेच नागपूर चंद्रपूर अमरावती संभाजीनगर कार्यालयाचा ऑडिट होणार आहे महाविकास आघाडीच्या काळात झालेली कामे अडीच वर्षांचा हा कार्यकाळ होता इतर विभागीय कार्यालयाचे सुद्धा ऑडिट केले जाणार याबाबत वेगवेगळे चर्चा सध्या नागरिकात होत आहे


कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुद्धा चौकशी होणार आहे 

पर्यावरण खात्याच्या कामांचा  केंद्राकडून ऑडिट होणार म्हणजे शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्याकडे हे पर्यावरण खात होतं आणि विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या या कामाचा ऑडिट होणार असल्याने शिवसेनेचे संजय राऊत नंतर आता आदित्य ठाकरे यांच्याकडील खात्याचे ऑडिट होणार  सत्ता संघर्ष चालू असताना केंद्र सरकारच्या या निर्णयाने अजून डावपेच निर्माण झाले असून संकटावर संकट शिवसेनेवर येत असल्याची चर्चा नागरिकात होत आहे



थोडक्यात राजकीय बातमी 


शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले की

शिवसेना संपवण्याचा डाव आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी भाजपचं नाव न घेता केलाआहे. आई वडिलांच्या नावावर मत मागावी असा आव्हान उद्धव ठाकरे महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकू दे असं साकडे यावेळी उद्धव ठाकरे यांनी गणरायाला घातलं तसेच वाढदिवसाला सदस्य नोंदणीची भेट द्या असा आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या