Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED | या जिल्ह्यात बिबट्याचा वावर |सतर्क राहा |सुरक्षित रहा

आष्टीत बिबट्याचा वावर ? सतर्क राहा |सुरक्षित रहा|



ब्रेकिंगन्यूज थोड्याचवेळात शिवसेनेचा|धनुष्यबाण|अन् रिमोट कंट्रोल कोणाच्या हाती जाणार 

https://bit.ly/3okMyZa*

@संतोष बारटक्के 


आष्टी तालुक्यात शृंगेरी देवी डोंगर परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याने एक शेळी मारली होती. यात बिबट्याचे बुधवारी काही गावकऱ्यांनी बिबट्या दिसला, त्याचे  हे फोटो व्हायरल झाले आहेत.

   दरम्यान, या परिसरात बिबट्या असल्याच्या वृत्ताला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. आष्टी तालुक्यातील शृंगेरी देवी परिसरात डोंगर खोल दरी झाडे झुडपे असल्याने गेल्या काही दिवसांपासून ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन होत आहे. 

 शिंदे सेनेचे मुख्यमंत्री नाहीत | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ॲक्शन मोड मध्ये... |                                    ............

https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_1.html#.Yr7OeU0Hu20.whatsapp


 

  आष्टी तालुक्यातील आंबे वाडी येथील  एका शेतकऱ्याची शेळी बिबट्याने ठार मारली होती. मात्र, याबाबत वनविभागाकडून ठोस माहिती देण्यात आली नव्हती. दरम्यान, बुधवारी रात्री गावकऱ्यांना बिबट्या फिरताना दिसला. यावेळी काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 


   वनविभागाने पाहणी केल्यानंतर या भागात बिबट्याच्या उपस्थितीला दुजोरा मिळतो आहे. गेल्या 3 महिन्यांत बिबट्याने मानवावर हल्ला केल्याची एकही घटना नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. लहान मुलांवर लक्ष ठेवा, रात्री फिरू नका असे आवाहन अधिकारी शाम शिरसाठ यांनी केले आहे   मुख्यमंत्री यांच्यासह | BEED जिल्ह्यातील शेतकरी कुटूंबियांनी विठुरायाची केली महापूजा


https://bit.ly/3NZ0OB8

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या