Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

या नेत्याचा | 'हा' व्हिडिओ डिलीट| काय होते गुपीत | वाचा

या नेत्यांचा व्हिडिओ व्हायरल | वादाला तोंड फुटले



big news, pol BREAKING


 पुन्हा येणार | मुख्यमंत्रीपदसाठी  लोटस ऑपरेशन काय होते वाचा | 

https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_22.html#.YryVdXH7ZDE.whatsapp



भाजप कार्यकारिणीत उपस्थितांना  बोलताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या आदेशामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. 



   चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे भाजपसोबत सरकार स्थापन करणारा शिंदे गट नाराज होण्याची शक्यता आहे या विधानाची गंभीर दखल घेत दिल्लीतील पक्षाच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांचा हा  भाषणाचा व्हिडिओ हटवण्याचे आदेश तात्काळ दिले  आहेत .धक्कादायक | महागडा मोबाईल |17 हजार रु असलेली पर्स रेल्वे खाली पडली,अन् पुढे काय झाले ते वाचा | 

https://aplaepaper.blogspot.com/2022/06/17.html#.YrtS3zkIv64.whatsapp


   


   भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशामुळे चंद्रकांत पाटील ते भाजप कार्यकारिणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना आपण सर्वांनी मुख्यमंत्री केले. पण हे दु:ख पचवून आम्ही पुढे निघालो, कारण आम्हाला पुढे जायचे होते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 



 चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. तसेच, सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर दिल्लीतील भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. हा भाषणाचा व्हिडिओ प्रसिद्ध न करण्याचा आदेश देण्यात आला आहे  .सध्याच्या सरकार व शिवसेना विषयी खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या की... ही त्यांची पहिली प्रतिक्रिया


https://bit.ly/3azPrBY

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या