Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

थोर क्रांतिकारक |बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी

क्रांतिकारक बाळ गंगाधर टिळक यांची जयंती  साजरी 

Parli Vaijnath, news


भगवान विद्यालयात लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी 

big news ,parli ,beed,


नेत्याचा |'हा' व्हिडिओ डिलीट|काय होते गुपीत 


 या नेत्यांचा व्हिडिओ व्हायरल | वादाला तोंड फुटले

परळी येथील भगवान प्रा.विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या असंतोषाचे जनक तथा स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हाक्क आहे तो मिळवील्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.अशी गर्जना करणारे थोर क्रांतिकारक बाळ गंगाधर टिळक यांची जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.               

याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक लिंबाजी दहिफळे तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेतील मराठी विषयाचे तथा साहित्याचे गाढे अभ्यासक अनंत मुंडे हे उपस्थित होते. सर्व प्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

   


यानंतर प्रमुख अतिथी अनंत मुंडे सर यांनी लोकमान्य टिळकांच्या जिवन कार्याविषयीची माहिती आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना दिली. शाळेचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. 

  


सुत्रसंचालन सचिन अंबाड यांनी केले. तर आभार मंहेद्र वाघमारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक दत्तात्रय तिडके, राजेश विभुते, अशोक वेडे, सचिन गवळी, मुंडे सर,सुनील चव्हाण, श्रीमती अंजली कुलकर्णी, सिंधू सोनवणे, संघमित्रा वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या