Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत ऐतिहासिक सोहळा |मोंढा मैदान येथून निघणार |अड्डपालखी

 परळीत ऐतिहासिक सोहळा |मोंढा मैदान येथून निघणार अड्ड पालखी 


PRALI Beed ,परळी ,अड्ड पालखी

*परळीत ढोलताशांचा गजर* 
*परळीकरांनी याचि देही* *याचि डोळा अनुभवला* *रंभापुरी जगदगुरूंचा* *अड्डपालखी सोहळा*

*परळी शहरात उत्स्फुर्त स्वागत; नागरिकांसह वरूणराजाची सुद्धा उपस्थिती; ढोल ताशांचा एकच कडकडाट; जागोजागी पालखीवर पुष्पवृष्टी*



*उत्स्फुर्त स्वागत पालखीवर पुष्पवृष्टी*


BREAKING NEWS मोबाईल मधून | रिव्हॉल्व्हर सोबत | सेल्फी घेताना | | एका मुलाचा मृत्यू | https://bit.ly/3AY9gxV


रंभापुरी जगद्गुरुंची आज दुपारी 3 वाजता मोंढा मैदान येथून भव्य दिव्य अड्ड पालखी निघणार 



परळी श्रीमद रंभापुरी महापिठ बाळेहोन्नुरू कर्नाटक येथील वीरसिंहानाधिश्वर श्री श्री श्री 1008 जगदगुरू प्रसन्नरेणुक डॉ.वीरसोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी यांचा अड्ड पालखी सोहळा वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने आज रोजी आयोजित करण्यात आला आहे.



आज दि 23 जुलै शनिवारी रोजी दुपारी शहरातील मोंढा मार्केट येथील संकटमोचन हनुमान मंदिर येथून पालखीला दुपारी 3 वा. सुरूवात होत असून अत्यंत पारंपारिक पध्दतीने पुजा विधी, जागोजागी पुष्पवृष्टी, सवाद्य मिरवणूकीने हा पालखी सोहळा होत आहे,

  


मोंढा, राणी लक्ष्मी बाई टावर, गणेशपार, नांदुरवेस, गोपनपाळे गल्ली, अंबेवेस, देशमुखपार, श्री वैद्यनाथ मंदिर मार्गे पालखी बेलवाडी येथे जाणार आहे. या ऐतिहासिक अड्ड पालखी सोहळ्यात सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या