Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED |जिल्ह्यात पुन्हा भर दिवसा चोरी | सतर्क रहा सुरक्षित रहा

BEED|पुन्हा एकदा भर दिवसा घरफोडी पोलिसांची जिल्ह्यात वचक राहिली नाही


PARLI-BEED,

धक्कादायक पुन्हा डॉक्टरच्या घरात चोरी | 'या' शहरात  खळबळ दरडखोर फरार..



BEED |जिल्ह्यात पुन्हा भर दिवसा चोरी |सतर्क रहा सुरक्षित रहा आष्टी तालुक्यात पुन्हा एकदा भर दिवसा घरफोडी करण्यात आली आहे कडा डोईठाण येथे असलेल्या सांगवी पाटणाचे सेवानिवृत्त सैनिक संदिप भिमराव खिलारे व पत्नी हे शेतात पिकाची खुरपणी करण्यासाठी गेले होते. 



तेव्हा घरी थांबलेले आजी-नातू घराला कुलूप कडी लावून गावात गेले होते.आजी आणि नातू घरी परत आल्यावर त्यांना धक्काच बसला.घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाट फोडून त्यातील 22 तोळे सोन्यासह रोख 3लाख रूपये असा घरातील ऐवज लंपास केला आहे. ऑल टाइम ब्रेकिंग न्यूज साठी 

https://aplaepaper.blogspot.com



ही माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राजेद्र पवार, पोलिस अंमलदार बंडु दुधाळ यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत All breaking news..

https://aplaepaper.blogspot.com


https://chat.whatsapp.com/Jhr3XAjpYiMKfu9rDi6fmb

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या