Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

12 ज्योतिर्लिंगाची 4000 Km पायी कावड यात्रा | आज परळीत...

बारा ज्योतिर्लिंगाची पायी कावड याञेत 7 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आज तो परळीत....


Beed Parli,


12 ज्योतिर्लिंगाची 4000 Km पायी कावड यात्रा | आज परळीत श्रावण महिना म्हटलं की महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, त्रिंबकेश्वर ,औंढा नागनाथ, या अनेक मंदिरात भक्त भाविकांची गर्दी वाढते आहे.असाच बम बम भोले आणि बारा ज्योतिर्लिंगाची पायी कावड यात्रा करणारा एक तरुण शेतकरी नुकताच बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येणार आहे.

त्यांनी दि 29 एप्रिल रोजी गंगोत्री पासून या कावड यात्रेस सुरुवात केली आहे. याआतापर्यंतच्या पायी कावड याञेत सात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे. मूळचा नोएडा येथील राहणारा प्रवीण भाटी हा कोणताही पण न करता ही यात्रा करत आहे. 




परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, आंध्र प्रदेशातील मलिकार्जुन आणि तामिळनाडूतील रामेश्वरम हे तीन ज्योतिर्लिंग तो पायी कावड घेऊन  प्रवास सुरूच आहे. अत्यंत धक्कादायक घटना  चिमुकल्याने बापाच्या खांद्यावरच घेतला शेवटचा श्वास 




https://bit.ly/3cM64er

राजकीय नेत्यांच्या उदासीन धोरणामुळे सामाजिक समस्या आजही कायम नागरिकांचा आक्रोश*All ब्रेकिंग न्यूज क्लिक द लाईन




https://aplaepaper.blogspot.com

आतापर्यंत या तरुणाने 4000 किलोमीटरचे पायी प्रवास पार केला आहे. तर आणखी 1700 किलोमीटरची पायी कावड यात्रा सुरूच राहणार आहे. मनोभावे शिवभक्ति करणाऱ्या प्रत्येकाला संपूर्ण आयुष्यात बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन व्हावं अशी इच्छा असते. ती इच्छाशक्ती घेऊन  या तरुणाने ही सुरूवात केलेली कावड यात्रा एक इतिहास म्हणून त्याच्या सोबतच राहील..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या