Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अखेर संजय राऊत यांना अटक तब्बल 1,034 कोटी रु जमीन घोटाळा

तब्बल1,034 कोटी रु जमीन घोटाळा |ED चौकशी |'राऊत' अटक ..

https://bit.ly/3oIUNi5

सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय संघर्षाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी आपले मत परखडपणे मांडले त्यांनी स्पष्टपणे उद्धव ठाकरे....

संजय राऊत


पत्राचळ जमीन घोटाळा तब्बल 1,034 कोटी रुपयांची ED चौकशी | राऊताना अटक 

म्हाडाच्या पत्रकार प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर अटक करण्यात आली यांच्यावर १०३४ रुपयांचा घोटाळा केला असल्याची संशयाची सुई  असून याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यां चौकशीसाठी ED ने ताब्यात घेतले आहे

संजय राऊत या प्रकरणात जर पारदर्शक असतील त्यांच्या हातून कुठलाही घोटाळा झाला नसेल तर त्यांच्या कारवाई होणार नाही परंतु एकीकडे कागद पुरावे असल्याशिवाय एडीने संजय रावतांचे असे तीन वेळा चौकशी केली नसती असे यात म्हटले आहे

यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की काही नेते मिळून महाराष्ट्रातली शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत मी कदापिही झुकणार नाही आणि यांच्या आमिषाला बळी पडणार नाही कोणत्याही चौकशीला मी सामोरे जायला तयार आहे मला फाशीची शिक्षा द्या मी तेही स्वीकारला तयार आहे परंतु शिवसेना सोडणार नाही असे ते ट्विट करून व प्रसार माध्यमाला प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत.


महाराष्ट्राचाराजकारण इतकं गढूळ  झाला आहे. या राजकारणामध्ये सत्य असत्य आणि विकास या गोष्टी कोस दूर केल्याचे दिसत आहे. स्वार्थासाठी एकमेकांचे गळे दाबणारे आणि प्रत्येकाचा आवाज बंद करणारे हे राजकारणी लोक यांनी महाराष्ट्राचे संपूर्णपणे वाटोळ होत आहे एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ जन परिस्थिती असताना यांनी अशा कारवाया सुरू ठेवून सत्य बाहेर येईल का..


कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र..अशी प्रतिक्रिया प्रत्येक नागरिकांकडून येत आहे 


सविस्तर बातमी थोड्या वेळात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या