SSC बोर्डाच्या पंधरा लाख |विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली
[5:41 PM, 6/15/2022] newsmajha|10th Result Date Declared |
१७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत दिली आहे.
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या 17 जून रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना
10 वीचा निकाल अधिकृत वेबसाइट
mahahsscboard.in वर
प्रसिद्ध केला जाईल. बोर्डाने याबाबत कोणतीही घोषणा केली नसली तरी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या विधानाच्या आधारे ही शक्यता व्यक्त केली जात आहे.
बोर्डाच्या १० वीच्या १५ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे.


Social Plugin