Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

SSC Result Date Declared | उद्या निकाल | दुपारी १ नंतर उपलब्ध |निकाल असा चेक करता


[6:11 PM, 6/16/2022] newsmajha

१७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत दिली आहे.

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल todays  17 जून रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना 

mahresult.nic.in 

या लिंकवर निकाल पाहता येणार आहे. 

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन (MSBSHSE) मार्फत todays दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.



दहावीच्या परीक्षेसाठी एकूण सोळा लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.


पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी १ नंतर उपलब्ध होतील, अशी माहिती विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.


निकाल असा चेक करता येईल?

https://mahresult.nic.in/

https://sscresult.mkcl.org/

https://ssc.mahresults.org.in/


ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. 


याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती  http://verification.mh-ssc.ac.in  या संकेतस्थळावर उपलब्ध.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या