Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

गोड बातमी सुगरे आण्णा लातुरला आहेत. त्यांचे आप्त स्वकीय भेटले. सहकार्यासाठी सर्वांचे आभार. शोध संपला.





गोड बातमी सुगरे आण्णा लातुरला आहेत. त्यांचे आप्त स्वकीय भेटले. सहकार्यासाठी सर्वांचे आभार. शोध संपला.






सदाशिव महालिंगअप्पा सुगरे (वय 65) रा.माणिकनगर हे दि.5 डिसेंबरपासून कुणालाही न सांगता निघून गेले आहेत. परंतू अद्यापही ते घरी परत न आल्याने त्यांचा शोध लावणेकामी मदत करावी असे आवाहन सुगरे कुटूंबियांनी केले आहे. 
सदाशिव महालिंगअप्पा सुगरे हे 5 डिसेंबरला घरातून निघून गेले असून त्यांचा शोध न लागल्याने परळी पोलिसांत हरवल्याची तक्रार त्यंाचा मुलगा नागेश सुगरे यंानी दाखल केली आहे. वय वर्ष 65, रंग सावळा, केस पांढरे, डावा डोळा छोटा , डोळयावर काळया दांड्याचा चष्मा, नाक सरळ, कपाळ मोठे असे त्यंाचे रंगरूप असून नेहरू शर्ट, पांढरी पॅन्ट, गांधी टोपी किंवा विटकरी रंगाचा स्वेटर, काळा बुट, निळी ट्रॅक पॅन्ट त्यांच्यावर असू शकते. कृपया सदर व्यक्तीबाबत माहिती कळाल्यास नागेश सुगरे (मो.9763515605/9370245425)  व पो.कॉ.बी.के. लांडगे (मो.9822907281) येथे संपर्क साधण्याचे आवाहन कुटूंबियांनी केले आहे.