असूच शकत नाही कारण पडद्यावर वर चिञ घटना वेगवेगळ्या ..
बातमी मागची बात ..! डॉ.प्रियांका रेडी हे प्रकरण गंभीर आहे ; यातलं गुढ सामान्य नागरिकांपैकी कुणालाच काही माहीत नाही
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदरबाद बलात्कार पीडितेचे जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला होता. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली होती. पीडितीच्या हत्याप्रकरणी पोस्ट मार्टम अहवालातून धक्कादायक खुलासा समोर आला होता.
प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी पीडितीवर सामूहिक बलात्कार केला, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितीला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितीवर अत्याचार करण्यात आले. या चौघांनी प्रियांकाला टॉर्चर केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून ट्रक ड्रायव्हरांसह त्यांच्या क्लिनर्सनी पीडितीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचं समजतंय. हे कुठं पर्यंत खरे ..समजायचे..
१ . परदेशात गो मास निर्यात करणार्या कपंण्यांच्या विरोधात डॉ.प्रियंका रेड्डी लढा लढत होत्या .
२ . गो मास निर्यात कंपण्या या धंदेवाईक व असल्याचे बोलले जाते . कंपन्यांची नावं....असली तरी ..
३ . डॉ . प्रियांका रेड्डीला भलत्याच माणसाने त्यांच्या पंटरांकरवी उचलुन , किडनॅप करून , रेप करून , जाळूून तर टाकले नसेल ना?
४ . पोलिसांनी भलीमोठ्ठी सुपारी घेऊन या चार पंटरांना ठोकुन फाईल बंद करून त्या मुख्य पडद्याआडच्या गो मास निर्यात करणाऱ्या अतिश्रीमंत धंदेवाईकाला वाचवले असु शकेल का? तो तर आता उजळ माथ्याने फिरणार .
५ .एन्काउंटरमध्ये ४ मारले गेलेले इसम नक्की गुन्हेगारच होते की त्यांना हैद्राबादी बळीचा बकरा बनवलं गेलंय? त्यांचे स्पर्म वगैरे किंवा बॉडी फ्युल्ड असं काही पुराव्या दाखल पोलिसांना सापडलं होतं का?
मेडिकल अर्थात वैद्यकीय चाचणी वगैरे झाली होती का? नार्को टेस्ट घेता आली नसती का?
६ . गायीच्या कत्तली करून धंदा करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांनीच हे नीच कृत्य केले अथवा करवुन घेतले तर नसेल ना?
७ . हिंदी मुव्ही पाहता ना? गरीब लोकांना पंटर बनवुन एखाद्या मुलीला किडनॅप करण्याचे आदेश मालक देऊ शकत नाहीत?
८ . पोलिस सांगतात म्हणून खरं मानायचं झालं तर पोलिस यंत्रणा १०० % भ्रष्ट्राचार मुक्त आहे , सज्जन आहे हे मान्य करणार काय?
एकंदरित डॉ . प्रियांका रेडी हे प्रकरण गंभीर आहे आणि यातलं सामान्य नागरिकांपैकी कुणालाच काही माहीत नाही . मलाही .
डॉ . प्रशांत गंगावणे .
https://www.change.org/p/narendra-modi-al-kabeer-and-allana-abbatoir-in-hyderabad-break-several-rules-ban-cattle-slaughter

Social Plugin