Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

नावडी सैनिकांनी स्वताच्या मुलाला घेऊन महापूरात धाडस करून 8 हाजार लोकांचे जिव वाचवले;ह्या पिता पुञांची कौतुकची व शौर्यची गाथा आहे..' हे ' कोण आहेत काय आहे यांचे शौर्य तर वाचा...



"शिकवून गेला महापूर "स्वतःचे अश्रू लपवून इतरांचे अश्रू पुसण्याची हिम्मत देऊन गेला...


https

हा पूर बरच काही शिकवून गेला.
जगण्याच्या मुलभूत गरजा किती हे सांगून गेला.....
अबोल लोकांना बोलका करून गेला.
फेसबुकशिवाय फेस टू फेस संवाद देऊन गेला.
अनोळखी असणाऱ्या फ्लॅटमधील शेजाऱ्यांची ओळख करून गेला...अशीच धाडसी मदत करणारे पिता पुञांची यशोगाथा आजही तेथील गावकरी यांच्यासाठी कौतुकची व शौर्यची गाथा आहे..

नरसोबाची वाडी पासून डावी कडे 10किलोमीटर कर्नाटक ला लागून आलास हे गाव येथील धुळप्पा आंबी ह्या गावाच्या नावडी सैनिकांनी स्वताच्या मुलाला घेऊन त्याने  मिळेल ते खाऊन सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 6 दिवसात 7 ते 8 हाजार नागरिकांना पूरग्रस्त लोकांना बोटीतून बाहेर काढून खूप मोठे सत्कार्य केले आहे.येथे सरकारी मदत यायला व बोटी पोहचण्यास 6 दिवस लागले हा हा बहादूर नावाडी असल्याने हे धाडसी कार्य करून अनेकांचे प्राण वाचवले .

हा महापूर बरेच काही शिकवून गेला.
विना मोबाईल/सोशल मीडिया कस कनेक्टेड रहायच याच अपडेट देऊन गेला....
वाहनाचे इंधन थांबले तरी माणूस थांबू शकत नाही याची जाण देऊन गेला.
हजारो लीटर पाण्याची टाकी असुनही पावळणी/बोरवेलच्या पाण्याचे महत्त्व सांगून गेला.....

संपत्ती कितीही असली तरी सहकार्य मोठी ही संपत्ती दाखवून गेला.
लाइट नसली तरी जीवनात प्रकाश कसा ठेवायचा सांगून गेला.....

ज्या चुका निसर्गानियमा विरूद्ध मानवाने केल्या त्या अधोरेखित करून गेला.
आटत चाललेल्या माणुसकीच्या जगात माणुसकीचा महापूर आणून गेला.
जात धर्म पंत गरीब ,श्रीमंत भेद मिटवून गेला.
स्वतःचे अश्रू लपवून इतरांचे अश्रू पुसण्याची हिम्मत देऊन गेला.हा पूर खूप शिकवून गेला.